ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
सांकेतांक :..............
- ग्रामपंचायत स्थापना दिनांक १८/०२/१९६०
- ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- १८८० (२०११ जनगणनेनुसार)
स्त्री :- 907 पुरुष :- 971
अनु-जमाती :- 1233 अनु-जाती :- 117 खुला :- 530
- एकूण प्रभाग संख्या : ०3
- एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : ११
- अनु. जमाती स्त्री : ०५
- अनु. जमाती : ०५
- सर्वसाधारण : ०४
- सर्वसाधारण स्त्री : ०४
- गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- २१३७.२७ हेक्टर
- बागायत : १२१६.८४ हे.
- जिरायत : ६५.४६ हे.
- बिनशेती : १८.२७ हे.
- एकूण खातेदार संख्या : १५१४
- गावाचे एकूण मतदान केंद्र :०२
- एकूण मतदार संख्या : १५९७
- पुरुष : ८३३ स्त्री : ७६४ तृतीयपंथी : ००
- गावातील कुटुंब संख्या :- ४४२ (२०११ च्या जनगणनेनुसार)
- गावातील बांधीव मिळकती :- ४६५
- गावातील नळजोडणी धारक :- ११४९ (मार्च २०२५ पर्यंत)
- खाजगी नळजोडणी : ४३० (प्रति १००० लिटरला १५ रु.)
- व्यवसायिक गावठाण : ०९ (प्रति १००० लिटरला १५ रु.)
- व्यवसायिक बिनशेती : ००
- पाणीपट्टी सरासरी तिमाही मागणी : १,३८,०००/-
- सांडपाणी व्यवस्था :
- ३०० मी.मी. भूमिगत गटार :- २१३६ मीटर
- ४५० मी.मी. भूमिगत गटार :- १२३८ मीटर
- वृक्ष लागवड :
- रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
- मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
- शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.
- प्राथमिक शाळा : वर्ग इयत्ता ७ वी पर्यंत
- जि.प. आमची शाळा – पिंपळगाव मोर
- अंगणवाडी केंद्रे :- एकूण ०४
- पाणीपुरवठा :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना, पिंपळगाव मोर व बोरीची वाडी ,वाघ्याची वाडी
दोन गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना.
- घनकचरा व्यवस्थापन केंद्र :- ०४
- रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या -१०७
पिंपळगाव मोर गावाची ऐतिहासिक माहिती
पिंपळगाव मोर गाव हे ऐतिहासिक दृष्टिकोनातुन नटलेले गाव आहे. प्रभु रामचंद्रांनी बाण मारून बाणगंगा नदीचा उगम केला. अशा या बाणगंगा तिरावर वसलेले हे बेलगाव तऱ्हाळे गाव असून प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. दारणा नदीकाठी वसलेल्या बेलगाव तऱ्हाळे गावास पौराणिक, आध्यात्मिक व इतिहासकालीन वारसा आहे. दंडकारण्यातील हा परिसर असून, गावात बाणगंगा तीरावर प्रभू रामचंद्रांचे पुरातन मंदिर आहे. येथे सीतेचे स्वयंवर झाल्याची आख्यायिका सांगतात.
पिंपळगाव मोर २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 2250 |
| घरांची एकूण संख्या | 442 |
| लोकसंखेतील स्त्रियांचे प्रमाण | 47.6% |
| स्त्री साक्षरता प्रमाण | 73.7% |
| एकूण साक्षरतेचे प्रमाण | 73.7% |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 73.7% |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 6.2% |
| रोजगारी लोकसंख्या | 53.9% |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | २०११ च्या जनगणनेनुसार २२३ |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | २०११ च्याजनगणनेनुसार १०४ |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
400
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |