"अतुल्य पिंपळगाव मोर, पर्यटन समृद्ध पिंपळगाव मोर"
ग्रामपंचायत पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी, जि. नाशिक
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
पिंपळगाव मोर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील, नाशिक जिल्ह्यातल्या, इगतपुरी तालुक्यात वसलेले एक सुंदर गाव आहे. इगतपुरी हे उत्तर महाराष्ट्र विभागातील इगतपुरी पट्यात मोडते. गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १८८० इतकी आहे तसेच येथील घरांची एकूण संख्या ४४२ इतकी आहे. येथील स्त्रियांची लोकसंख्या एकूण लोकसंखेच्या ४७.६% इतकी असून स्त्री साक्षरतेचे प्रमाण ६२.७६ % आणि एकूण साक्षरतेचे प्रमाण ७३ .७ % इतके आहे. जानोरी गाव नाशिक जिल्ह्यापासून १९ कि.मी. तसेच दिंडोरी पासून १४ कि.मी. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून १२० किमी वर स्थित आहे. पिंपळगाव मोर पिनकोड ४२४०३ हा असून त्याचे पोस्ट ऑफिस बेलगाव तऱ्हाळे येथे आहे.
दारणा नदीकाठी वसलेल्या पिंपळगाव मोर गावास पौराणिक, आध्यात्मिक व इतिहासकालीन वारसा आहे. दंडकारण्यातील हा परिसर असून, गावात दारणा तीरावर आहे.
काही वर्षांपूर्वी त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्याचे ध्वजारोहण बाणगंगेच्या तीरावर करण्याचा प्रघात होता. त्यानंतर साधू-महंत नाशिकच्या कुंभमेळ्यात पोचत. मात्र १९५६ पासूनच्या सिंहस्थ पर्वणीपासून या परंपरेत खंड पडला. मिळते. गावाला सातवाहन काळापासूनचा इतिहास आहे . आजही ही परंपरा चालू आहे. दारणानदीच्या खोऱ्यामुळे गाव परिसर सुजलाम् सुफलाम् असून, येथील बागायत शेती व फळबाग फुलशेती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचली आहे. गावात रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय असून, शैक्षणिक क्षेत्रातही गावाने आपला ठसा उमटविला आहे. गावात पौराणिक मंदिरे असून भैरवनाथ महाराज यात्रा अशा प्रकारचे विविध यात्रोत्सव साजरे केले जातात तसेच गणेशोत्सव काळात जिवंत देखावे दाखवले जातात.
ग्रामपंचायतीने गावाच्या विकासा बरोबर शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातुन वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये इंदीरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना, अपंगासाठी शासनाचे योजनेतुन साहीत्य वाटप, राष्ट्रीय वृध्दापकाळ पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना हया सारख्या शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवुन दिला आहे.
ग्रामपंचायत दरवर्षी उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने विविध प्रकारे प्रयत्न करत असुन सध्या ग्रामपंचायतीचे वार्षीक निव्वळ उत्पन्न ५ ते ७ लाख रूपये पर्यंत आहे. तसेच ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना मुलभुत सोयी सुविधा तसेच समाज उपयोगी अनेक विकासकामे करून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पिंपळगाव मोर गावातील संपुर्ण रस्ते डांबरीकरण / काँक्रीटीकरण करण्याचे काम पुर्णत्वास येत आहे. त्यासाठी स्थानिक आमदार निधी, ठक्कर बाप्पा योजना, पर्यावरण योजना निधी, जनसुविधा निधी द्वारे रस्ते काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. गावातील सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत संपुर्ण गावात भुमिगत गटार बांधण्यात आल्या आहेत
📍 पिंपळगाव मोर गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:
गावात जिल्हा परिषद शाळेची स्थापना दिनांक १४ एप्रिल १८७३ रोजी झालेली असून तेथे इयत्ता १ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून शाळेत मुलांची संख्या १३५ व मुलांची संख्या १४७ आहे. आजमितीस शाळा मंगलोरी कौलाची असून भविष्यात HAL सी.एस.आर. निधी अंतर्गत सदर इमारत आर.सी.सी. बांधकामाचे नियोजन ग्रामपंचायत करत आहे.
आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. लहान वयातच मुलांच्या आकलनशक्ती वाढविण्यासाठी योग्य पद्धतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. खाजगी शाळांमध्ये चढाओढ सुरू झाली असून जिल्हा परिषद शाळांपुढे ते एक आवाहन तयार झाले आहे.
बेलगाव तऱ्हाळे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला असून खाजगी शाळेकडे वाढलेला कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा ही ओसाड होत चालली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा देखील आधुनिक होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वारंवार व्यक्त होत असताना याची गरज ओळखून वस्तीपासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना सायकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न आहे
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
🛠️ सुविधा
पाणीपुरवठा:
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना, पिंपळगाव मोर व बोरीची वाडी ,वाघ्याची वाडी- अंगणवाडी केंद्रे :- एकूण ०४
- प्राथमिक शाळा : वर्ग इयत्ता ७ वी पर्यंत
- जि.प. आमची शाळा – पिंपळगाव मोर
- घनकचरा व्यवस्थापन केंद्र :- ०४
- रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या –१०७
- सांडपाणी व्यवस्था :
- ३०० मी.मी. भूमिगत गटार :- २१३६ मीटर
- ४५० मी.मी. भूमिगत गटार :- १२३८ मीटर
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 117 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 1233 (≈47%)
कामगार वर्ग
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार : ~51%
- गौण कामगार : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
📲 पिंपळगाव मोर ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!
ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:
फोटो गॅलरी



